¡Sorpréndeme!

Afghan student :अफगाणी विद्यार्थ्यांना पुण्यात राहायचे |Afghanistan | Pune University | Sakal Media

2021-08-18 327 Dailymotion

Afghan student :अफगाणी विद्यार्थ्यांना पुण्यात राहायचे |Afghanistan | Pune University | Sakal Media
पुणे (Pune) : पुणे विद्यापीठात (Pune University)शिक्षण घेणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांना (Afghan student) तालीबानींनी कब्जा केल्यानंतर पुन्हा त्यांच्या देशात जायचे नाही, त्यांना भारतामध्ये राहायचे आहे. परिस्थिती आणखी चिघळली तर भारतातील वास्तव्याबाबत अफगाणी विद्यार्थी चिंतेत आहे. वर्षअखेरीस या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपेल.
#Afghanstudent #Afghanistan #PuneUniversity #Taliban #foreignstudents #Talibanregime #America